मुख्यपृष्ठ / पाककृती / डिंकाचे लाडू

Photo of DINK LADU by Aditi Bhave at BetterButter
2676
4
0.0(0)
0

डिंकाचे लाडू

Sep-15-2018
Aditi Bhave
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डिंकाचे लाडू कृती बद्दल

Helathy , उपवासाला चालणारे, सर्वांचे आवडते डिंक लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. सुके खोबरे- 4 वाट्या
  2. गूळ - 3 वाट्या
  3. डिंक - 1 वाटी
  4. खारीक - 8 ते 10
  5. खसखस- अर्धी वाटी
  6. Dry fruits- अर्धी वाटी
  7. जायफळ पूड - 1 चमचा
  8. तूप - अर्धी वाटी

सूचना

  1. खोबरे किसून घ्यावे
  2. गूळ बारीक करून घ्यावा
  3. खसखस भाजून घ्यावी
  4. खोबरे भाजून घ्यावे.
  5. खारीक, dry fruits तुकडे करून घ्यावे.
  6. तूप गरम करून घ्यावे , त्यात डिंक तळून घ्यावा , बाजुला ठेवावा.
  7. त्याच भांड्यात बारीक केलेला गूळ व अर्धी वाटी पाणी घालावे.
  8. गूळ विरघळला की त्यात सर्व मिश्रण घालून , जायफळ पूड घालून मिक्स करावे.
  9. कोमट असताना लाडू वळावेत.
  10. गुळात पाणी घातल्याने थोडा वेळाने करून चालतात, पाणी घातले नाही तर लगेचच गरम वळावे लागतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर