मुख्यपृष्ठ / पाककृती / सुक्या बोंबील चा ठेचा/खरडा

Photo of Sukya bombil cha thecha by Ujwala Surwade at BetterButter
3047
1
0.0(0)
0

सुक्या बोंबील चा ठेचा/खरडा

Sep-15-2018
Ujwala Surwade
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुक्या बोंबील चा ठेचा/खरडा कृती बद्दल

सोपी आणि टेस्टी रेसिपी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • नॉन व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. स्वच्छ केलेले सुक्या बोंबील चे तुकडे
  2. अर्धी वाटी
  3. ठेच्याच्या कमी तिखटहिरव्या मिरच्या ८ते९
  4. कोथिंबीर
  5. लसूण
  6. मीठ
  7. तेल
  8. पाणी

सूचना

  1. प्रथम भांडयात पाणी घेऊन मिरच्या
  2. कोथिंबीर धुऊन घ्या. लसूण सोलून घ्यावा
  3. नंतर कोमट पाण्यात बोंबील तुकडे भिजवून
  4. धुऊन काढून घ्या .तव्यावर थोडे तेल घालून
  5. मिरच्या खरपूस भाजून घ्या मिरच्या
  6. प्लेटमध्ये काढून तव्यावर परत तेल टाकून
  7. बोंबील तुकडे खरपूस भाजून घ्यावे
  8. गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून
  9. पलेटमध्ये काढून घ्या. नंतर मिक्सरमध्ये
  10. लसूण थोडा फिरवून भाजलेल्या मिरच्या
  11. कोथिंबीर कींचित मिक्सर फीरवून जाडसर
  12. वाटून काढून घ्या. तव्यात तेल गरम झाले
  13. वाटलेले बोंबील ,भाजलेले मिरचीचा ठेचा
  14. एकत्र करून मीठ घालून ठेचा तळून घ्या
  15. अश्या प्रकारे ठेचा खाण्यासाठी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर