मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाचे बिरडे

Photo of Mugache birde by Sonali Belose-Kayandekar at BetterButter
1214
3
0.0(0)
0

मुगाचे बिरडे

Sep-15-2018
Sonali Belose-Kayandekar
25 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाचे बिरडे कृती बद्दल

मैत्रीणिंनो आपण वालाचे बिरडे नेहमी खातो.पण मुगाचे बिरडे नक्कीच करून पहा.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी सोललेले मुगोरे
  2. १मोठा कांदा गंध वाटण
  3. १ टोमॅटो बा.चिरून
  4. २मिरची ,१/२ इंचआलं ५/६ पाकळ्या लसुण गंध वाटण
  5. १/४ चमचा मिरचीपुड
  6. हळद
  7. १/२ चमचा साखर
  8. १ चमचा लिंबूरस
  9. चवीप्रमाणे मीठ
  10. १/२ वाटी नारळाचे दुध
  11. १/२ चमचा धणेजिरे पावडर
  12. कोथिंबीर
  13. तेल १ डाव
  14. मोहरी.हिंग फोडणी करिता

सूचना

  1. कढईत तेल घ्या .तेल तापल्यावर मोहरी हिंग घालून फोडणी करा
  2. आता कांदा वाटण परतुन घ्या
  3. टोमॅटो परतवा.
  4. मिरची आलं लसुण वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतवा
  5. आता त्यात मिरचीपुड ,हळद धणेजिरे पावडर घाला
  6. परतुन झालं की मुगोरे घाला.त्यावर लिंबूरस ,साखर व मीठ घाला
  7. ढवळावे
  8. पाणी घालून उकळत ठेवावे
  9. मुगोरे पटकन शिजतात
  10. शिजल्यावर त्यात नारळाचे दुध घालून एक उकळी काढा.
  11. कोथिंबीर घालावी बिरडे तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर