Photo of Puran poli by Triptila KS at BetterButter
420
1
0.0(0)
0

पुरण पोळी

Sep-15-2018
Triptila KS
360 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरण पोळी कृती बद्दल

चणाडाळ ,गुण आणि ओले खोबरं यांचं पूर्ण केलं जातं . कणिक भिजवून त्यात हे पूर्ण घालून पोळी लाटून तुपात भाजायची असते .

रेसपी टैग

  • व्हेज
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. चणाडाळ एक वाटी
  2. गूळ एक वाटी
  3. ओलं खोबरं ३/४ वाटी
  4. इलायची चार
  5. चवीपुरता मीठ
  6. कणिक दोन वाटी
  7. तूप अर्धा वाटी

सूचना

  1. चणा डाळ सहा तास भिजवून घ्या
  2. कुकरमध्ये पाच शिट्ट्या काढून घ्या
  3. डाळीतला सगळं पाणी काढून घ्या
  4. डाळ ,ओला खोबरा ,गूळ ,इलायची पूड आणि मीठ एकत्र करून घ्या
  5. हे मिश्रण गॅसवर गरम करून घ्या .हे घट वायला पाहिजे
  6. कणिक भिजवून घ्या . हे अर्धा तास ठेवा .
  7. कनिकाचे छोटे गोळे करून लाटून घ्या .
  8. त्यात आतमध्ये पूर्ण भरून त्याचा गोल करून घ्या .
  9. पोळी लाटून घ्या आणि तव्यावर तूप घालून ती परतून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर