Photo of Besn ladu by Vidya Gurav at BetterButter
820
5
0.0(0)
0

बेसन लाडू

Sep-15-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन लाडू कृती बद्दल

बेसन पासून नवलेला पदार्थ

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. बेसन बारीक दळलेले
  2. पिठी साखर
  3. वेलची पावडर
  4. जायफळ पावडर
  5. तूप
  6. थोडा बारीक रवा
  7. सुकामेवा
  8. वरुन लावण्यासाठी काजू

सूचना

  1. प्रथम बेसन, रवा साधे भाजून घ्या. नन्तर दुसऱ्या भांड्यात तूप चांगले उकळून बेसन रवा त्यात घालून चांगले. भाजून घेणे. नन्तर त्यात पिठी साखर, वेलची, जायफळ पावडर, सुकामेवा घालून. सर्व एकत्र करुन. थोडे थंड झाले की लाडू वळून घ्यावे. आणि वरुन एक काजू लावावा.
  2. लाडू खूपच सुंदर होतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर