मुख्यपृष्ठ / पाककृती / झुनका भाकर

Photo of Jhunka bhaker by Sonia Kriplani at BetterButter
424
1
0.0(0)
0

झुनका भाकर

Sep-16-2018
Sonia Kriplani
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झुनका भाकर कृती बद्दल

झुनका भाकर हा महाराष्ट्र चा अगदी आवडणारा प्रमुख जेवण।पण मी थोडा वेगडी रेसिपी करून बनोलेली आहे।भाकरी पन अगदी बारीक आणि बनोताना नाही तुटेल असा तर्हेने बनोलेली आहे।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन दीड कप
  2. जीरं ,मोहरी, कडीपता हळद मीठ तिखट हळद मीठ आवश्यक्तेप्रमाणे
  3. दोन कांदे बारीक चिर्लेले
  4. हिर्वी मिर्ची,,,तीन ते चार
  5. लसन ,,,चार ते पच कळ्या
  6. तेल पाच टेबल चमचे
  7. कोथिम्बीर आवश्यकतानुसार
  8. भाकरी साठी,,,,,
  9. दीड कप जवारी चे पीठ
  10. दीड चमचा गव्हाचे पीठ

सूचना

  1. सर्वात आधी बेसन ला मंद अाचेवार भाजूं घ्या
  2. चांगली सुगंध ये पर्यंत भाजा
  3. आता काढून थेवा आनी दूसरा कढईत तेल टाका
  4. जीरे मोहरी कड़ी पत्ता टाका
  5. आता हिर्वी मिर्ची आनी कांडा टाका
  6. थोड़े भूजले की पानी टाका
  7. आनी तिखट मिथ हळद टाका आनी उकड़ी येवु दिया
  8. पनियाला चांग्ली उकदी आली मग हळू हळू बेसन टाका हल्वत रहा
  9. पूर्ण बेसन टाकून झल्या वर हालवत रहा
  10. पानी सूखे पर्यंत हलवात रहा
  11. पानी सुखलयवर गैस चा तप कमी करा
  12. झकन लावा,मंद अाचे वेर सिजू दिया
  13. चांगल गोडा झलयावेर गैस बंद करा
  14. आता कोथिम्बीर ताकुं सर्व करा
  15. भकर साथी,,,,,
  16. जवारिच्या पिठात गहू चा पीठ। आनी पानी ताकुन पीठ मळून घ्या
  17. पानी जास्ट नको टाका कड़ा गोड़ा आला की लटायला सरळ जातो
  18. आता एक पिठाचा गोळा घेवुं लाटा
  19. मध्यम आकार करूंन तवा वर टाका
  20. दोन्ही बाजूने भाजा।
  21. चांगल फुगुं ऎते
  22. आता झुंका बराबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर