मुख्यपृष्ठ / पाककृती / कोबीची पचडी

Photo of CABBAGE SALAD by Aditi Bhave at BetterButter
1042
0
0.0(0)
0

कोबीची पचडी

Sep-16-2018
Aditi Bhave
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोबीची पचडी कृती बद्दल

झटपट होणारी कोबीची छान कोशिंबीर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. कोबी- छोटासा
  2. साखर- चवीनुसार
  3. मीठ- चवीनुसार
  4. लिंबू - अर्धे
  5. मिरच्या-2
  6. दाण्याचे कूट - 1 चमचा
  7. खोबरं कोथिंबीर - आवडीनुसार
  8. तेल फोडणीसाठी
  9. हळद , हिंग गरजेनुसार

सूचना

  1. कोबी धुवून बारीक चिरून घ्यावा.
  2. नारळ खोवून घ्यावा , कोथिंबीर चिरून घ्यावी.
  3. छोट्या कढईत तेल गरम करून त्यात हिंग मोहरी घालून मिरचीचे तुकडे घालावेत.
  4. आता एका भांड्यात कोबी , मीठ, साखर , लिंबाचा रस, खोबरं, कोथिंबीर, दाण्याचे कूट सगळे एकत्र करून घ्यावे.
  5. वरून फोडणी घालावी. मिक्स करावे.
  6. कोशिंबीर तयार.
  7. कोबीची भाजी मुले खात नाहीत, पण ही आवडीने खातात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर