मुख्यपृष्ठ / पाककृती / गिलोरी मोदक

Photo of Gilori Modak by Vaishali Joshi at BetterButter
762
2
0.0(0)
0

गिलोरी मोदक

Sep-16-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गिलोरी मोदक कृती बद्दल

वेगळ्या चवीचे मोदक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. खवा १/२ कप
  2. डेसिकेटेड खोबर १ कप
  3. पीठी साखर १/४ कप
  4. कपूरी पान १
  5. पान मसाला २ चमचे (ह्य्यात चेरी , शोप ,वेलची , खरबूज बिया )
  6. खाण्याचा हिरवा रंग थोडासा

सूचना

  1. पान अगदी बारीक़ कापून घ्या , डेसिकेटेड खोबर थोड परतुन घ्या , खवा थोडा भाजून घ्या
  2. खोबर , पीठी साखर , पान , हिरवा खाण्याचा रंग आणि पानमसला मिक्सर मधून फिरवून घ्या
  3. त्यात खवा घालून एकजीव करून मिश्रण तयार करा
  4. तयार मिश्रणा चे मोदक साच्याने मोदक करून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर