मुख्यपृष्ठ / पाककृती / शिळ्या भाताचे थालिपीठ

Photo of THALIPETH by Samiksha Mahadik at BetterButter
500
0
0.0(0)
0

शिळ्या भाताचे थालिपीठ

Sep-16-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिळ्या भाताचे थालिपीठ कृती बद्दल

महाराष्ट्र

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. शिळा भात
  2. कांदा बारीक चिरलेला
  3. कोथिंबीर
  4. आलं लसूण पेस्ट
  5. हळद
  6. तिखट
  7. मीठ
  8. धने पूड
  9. जिरे
  10. ज्वारीचे पीठ

सूचना

  1. प्रथम भात स्मॅश करून घेणे मग त्यात ज्वारीचे पीठ, कांदा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, तिखट, हळद, धणेपूड, मीठ, जिरे घालून छान मळुन घ्या गरज वाटल्यास थोडासा पाण्याचा हबका मारू शकता मग 10 मिनिटे झाकून ठेवा
  2. मग पॅन मध्ये तेल गरम करून पाण्याच्या हाताने थालिपीठं थापून घ्या झाकण ठेवून दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्या
  3. गरम गरम थालीपीठ दह्याबरोबर सर्व्ह करा..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर