मुख्यपृष्ठ / पाककृती / मारी बिस्किट मोदक

Photo of MODAK by Samiksha Mahadik at BetterButter
992
4
0.0(0)
0

मारी बिस्किट मोदक

Sep-16-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मारी बिस्किट मोदक कृती बद्दल

Yummy

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 ऑरेंज मारी बिस्किट पुडे
  2. अर्धा कप कँडेन्स मिल्क ( मी घरी बनवलेले वापरते)
  3. चॉकलेट सॉस
  4. पाव कप दूध

सूचना

  1. प्रथम मारी बिस्किट मिक्सरमध्ये पावडर करून घ्या
  2. मग त्यात कँडेन्स मिल्क घालून मिक्स करा
  3. मग थोडे थोडे गरजेप्रमाणे दूध घालून गोळा मळुन घ्या
  4. मग मोदक साच्यात छोटा गोळा घालून मध्ये होल करून चॉकलेट सॉस भरा सारण भरतो त्याप्रमाणे व मोदक करून घ्या
  5. झटपट मोदक तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर