मुख्यपृष्ठ / पाककृती / ओंरेंज रवा बर्फी

Photo of Orange rava barfi by seema Nadkarni at BetterButter
526
1
0.0(0)
0

ओंरेंज रवा बर्फी

Sep-16-2018
seema Nadkarni
60 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओंरेंज रवा बर्फी कृती बद्दल

रवा लाडू, रवा चा शीरा बनवतो पण आज मी रवा बर्फी बनवली आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 कप रवा
  2. 1 कप खोबऱ्याचे कीस
  3. 10-12 बदाम चे तूकडे
  4. 1 1/2 कप मिल्क पावडर
  5. 1/2 कप तूप
  6. 1 1/2 कप साखर
  7. 1/4 ओंरेंज ज्यूस
  8. 1/2 कप पाणी

सूचना

  1. कढईत थोडे तूप घालून रवा भाजून घ्या.
  2. त्यात च खोबरे पण भाजून घ्यावी. सतत ढवळत रहावे. गॅस बंद करून त्यात मिल्क पावडर व थोडे मीठ घालून एकत्र करावे.
  3. एका बाउल मध्ये साखर, पाणी, व लिंबाचा रस एकत्र करावे व एक तारी पाक तयार करावा.
  4. त्यात रव्या चे मिश्रण घालून एकत्र करावे.
  5. त्यात वेलची पावडर व ओंरेंज ज्यूस घालून एकत्र करावे.. 5 मिनिटे परतून गॅस बंद करून घ्या.
  6. एका ताटात तूप लावून वरील मिश्रण ताटात पसरवून घ्यावे. व बदाम ची काप लावून घ्या.
  7. थंड करून चौरस कापून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर