Photo of BHADANG by Aditi Bhave at BetterButter
1009
0
0.0(0)
0

भडंग

Sep-16-2018
Aditi Bhave
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भडंग कृती बद्दल

चरमुरेची मस्त भडंग .महाराष्ट्राचा आवडता स्नॅक्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. चुरमुरे - अर्धा किलो
  2. शेंगदाणे - 1 वाटी
  3. खोबऱ्याचे काप - 1 वाटी
  4. भाजकी डाळ - 1 वाटी
  5. कडीपत्ता- अर्धी वाटी
  6. तिखट - 4 चमचे
  7. मीठ - चवीनुसार
  8. पिठी साखर - 4 चमचे
  9. मेतकूट - 4 चमचे
  10. हिंग, हळद, मोहरी फोडणी साठी
  11. तेल - 1 वाटी

सूचना

  1. प्रथम खोबऱ्याचे काप करून घ्यावेत.
  2. कढई मध्ये तेल गरम करावे त्यात मोहरी , कडीपत्ता,शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, डाळ घालून मिक्स करावे. चांगले परतावे.
  3. पिठीसाखर, तिखट, मीठ,हळद, हिंग, मेतकूट सगळे एका bowl मध्ये एकत्र करावे .
  4. हे मिश्रण कढईत घालावे. व गॅस बंद करावा.
  5. आता यात चुरमुरे घालावेत.
  6. छान मिक्स करून घ्यावे.
  7. वाटल्यास जरा मंद गॅसवर परतावे. पण सारखे ढवळत राहावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर