मुख्यपृष्ठ / पाककृती / कोबी चे पराठे

Photo of Kobi ke parathe by Minakshi Jambhule at BetterButter
535
1
0.0(0)
0

कोबी चे पराठे

Sep-16-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोबी चे पराठे कृती बद्दल

लहान मुलांसाठी फार उत्तम टिफिन recipy आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पत्ता कोबी 1/2 पाव
  2. गहू पीठ 2 वाटी
  3. बेसन 2 चमचे
  4. मिरची
  5. तिखट
  6. मीठ
  7. हळद
  8. ओवा
  9. तीळ
  10. सांबार
  11. तेल

सूचना

  1. प्रथम कोबी चिरून वाफळउन टाका . एका वाट्यात गहू पीठ घ्या.
  2. त्यात बेसन टाका. कोबी पिळून टाका.
  3. सांबर मिरची,तिखट मीठ,हळद, ओवा,तीळ टाका. पाण्याने भिजवून घ्या. तवा गरम करा.
  4. त्यावर मिश्रण पसरवून घ्या.
  5. कडेने तेल टाका. परतवूनशिजू द्या.
  6. गरम गरम दही सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर