Photo of Dry bhel by Manasvi Pawar at BetterButter
852
0
0.0(0)
0

सुकी भेळ

Sep-16-2018
Manasvi Pawar
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुकी भेळ कृती बद्दल

भेळीचे अनेक प्रकार आहेत पण खूप भूक लागली असताना पटकन होणारी ही एक रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाडग कुरमुरे
  2. एक एक मोठा चमचा चणे आणि खारे शेंगदाणे
  3. दोन चमचे बारीक शेव
  4. चार मोठे चमचे फरसाण
  5. एक कांदा बारीक चिरून
  6. एक टोमॅटो बारीक चिरून
  7. १/२ लिंबू रस
  8. कोथिंबीर भरपूर बारीक चिरून
  9. मीठ चवीनुसार
  10. दोन चार पुरया सजावटीसाठी

सूचना

  1. एका मोठ्या भांड्यात कुरमुरे घ्यावे
  2. सगळे सुके जिन्नस चणे शेंगदाणे फरसाण शेव घालून एकत्र करावे
  3. आता टोमॅटो कांदा लिंबू रस मीठ आणि कोथिंबीर घालून परत एकत्र करावे
  4. आता एका प्लेटमध्ये भेळ घालून पुरीने सजावट करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर