सांबार वडी | Sambar vadi Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  16th Sep 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Sambar vadi recipe in Marathi,सांबार वडी, Minakshi Jambhule
सांबार वडीby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    40

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

0

0

सांबार वडी recipe

सांबार वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sambar vadi Recipe in Marathi )

  • बेसन 1 वाटी
  • सांबार 1/2 किलो
  • खोबरं
  • खाकस
  • जीरा
  • लसूण
  • धने
  • सोप
  • साखर
  • मिरची
  • कांदा

सांबार वडी | How to make Sambar vadi Recipe in Marathi

  1. प्रथम सांबार धून वाळवून घ्या.
  2. बेसन भिजवून त्यात बारीक चिरून टाका.
  3. त्यात मिरची,कांदा,हळद तिखट मीठ धने जीरा सोप लसूण पेस्ट खाकस टाका.
  4. भिजवून घ्या. वाफळउन टाका.
  5. थंड झाल्यावर वड्या पाडा. तेलात लालसर तळून घ्या.

Reviews for Sambar vadi Recipe in Marathi (0)