मुख्यपृष्ठ / पाककृती / सांबार वडी

Photo of Sambar vadi by Minakshi Jambhule at BetterButter
1397
1
0.0(0)
0

सांबार वडी

Sep-16-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सांबार वडी कृती बद्दल

करायला झटपट अशी recipy आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. सांबार ,,1/2 किलो
  2. बेसन 1 वाटी
  3. तीळ
  4. ओवा
  5. मिरची
  6. लसूण
  7. जीरा
  8. मीठ

सूचना

  1. प्रथम सांबार धून वाळऊन चिरून टाका.
  2. मग त्यात बेसन टाका. तिखट,मीठ,ओवा,तीळ,हळद
  3. घट्ट भिजवून वाफळउन घ्या.
  4. त्याच्या वड्या पाडून तळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर