मुख्यपृष्ठ / पाककृती / बाफला बाटी

Photo of Bafla bati by Minakshi Jambhule at BetterButter
2179
0
0.0(0)
0

बाफला बाटी

Sep-16-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाफला बाटी कृती बद्दल

बाफला बाटी हा खान्देशी पदार्थ आहे पण आम्ही महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवला .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. जाडसर गहूं पीठ
  2. ओवा
  3. तीळ
  4. मीठ
  5. खोबरं
  6. धने
  7. सोप

सूचना

  1. प्रथम गहू पीठ घ्या.
  2. त्यात तेल टाका. मग तिखट ,मीठ,हळद,खोबरं ,धने,सोप ची पेस्ट टाका.तीळ ओवा टाका.
  3. घट्ट भिजवून घ्या
  4. त्याचे गोल चापट गोळे बनवा
  5. इडली पत्रावर ओली रुमाल करून त्यावर गोळे ठेवा
  6. मग वाफळउन घ्या
  7. थंड झाले कि काढून घ्या. चाकूने तूकडे करा
  8. मग तेल गरम करून तळून घ्या.
  9. लालसर झाले कि काढून घ्या
  10. तिखट वरणं सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर