मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला कारले

Photo of Masala karle by Rohini Rathi at BetterButter
951
2
0.0(0)
0

मसाला कारले

Sep-16-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला कारले कृती बद्दल

ही एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध पाककृती आहे व विशेष करून ही डाळ पोळी बरोबर सर केली जाते

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कारले 6
  2. चिरलेला कांदा एक
  3. बेसन पीठ दोन चमचे
  4. हळदी पावडर अर्धा चमचा
  5. लाल मिरची पावडर एक चमचा
  6. जिरे पावडर एक चमचा
  7. धने पावडर एक चमचा
  8. आमचूर पावडर एक चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल दोन चमचे
  11. शेंगदाण्याचा कूट अर्धा कप

सूचना

  1. कारल्याच्या गोल आकारात कापा करून चिरून घ्यावे
  2. मीठ लावून अर्धा तास ठेवावे
  3. नळाखाली मीठ लावलेले कारले धुवून घ्यावे
  4. कढईत तेल गरम करून जिरे मोहरी हिंग ची फोडणी घालावी
  5. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून
  6. धनेपूड जिरेपूड लाल मिरची पावडर गरम मसाला हळदी पावडर घालून मिश्रण परतून घ्यावे
  7. नंतर त्यात कारले घालून घ्यावे
  8. आमचूर पावडर व चवीनुसार मीठ घालून परतून घ्यावे
  9. नंतर कढाई च्या वर झाकण ठेवून त्यात पाणी घालावे
  10. मधून मधून कारले हलवून घ्यावे
  11. नंतर त्यात शिजण्यासाठी झाकणावर ल गरम थोडे थोडे पाणी घालावे
  12. कारले नीट शिजल्यानंतर त्यात शेंगदाण्याचा कूट बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी
  13. पोळी भाकरी बरोबर मसाले कारले वाढावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर