Photo of Panchamrut by Pranali Deshmukh at BetterButter
1198
1
0.0(0)
0

पंचामृत

Sep-16-2018
Pranali Deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पंचामृत कृती बद्दल

हि रेसिपी सणासुदीला विशेषतः दिवाळी ,महालक्ष्मी, बनविल्या जाते .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग

साहित्य सर्विंग: 6

  1. चिंच चिंचोके काढून 1 पाव
  2. गूळ 1 पाव
  3. हिरव्या मिरच्या तीन चिरून
  4. खोबऱ्याचे काप 1 कप
  5. शेंगदाणे कूट 1/4 कप
  6. तिळाचे कूट 1/4 कप
  7. साजूक तूप 2 tbsp
  8. जिरे 1 tbs
  9. मीठ चवीनुसार
  10. कडीपत्ता 2 tbs

सूचना

  1. चिंच 4-5 तास पाण्यात भिजत घाला
  2. पाण्यात हातानी कुस्करून काढून घया
  3. पातळ पाणी तयार होईल
  4. पॅन मध्ये तूप टाका
  5. कडीपत्ता जिरे हिरवी मिरची फोडणी करा
  6. खोबऱ्याचे काप परतवा
  7. आता चिंचेचे पाणी घाला गूळ घाला
  8. तिळाचे आणि शेंगदाणे कूट घाला
  9. मीठ घालून घट्ट होईपर्यंत शिजू द्या .
  10. मस्त आंबट गोड पंचामृत रेडी .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर