मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवग्याच्या शेंगा चा झुणका

Photo of Drumsticks besan by seema Nadkarni at BetterButter
1106
0
0.0(0)
0

शेवग्याच्या शेंगा चा झुणका

Sep-16-2018
seema Nadkarni
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवग्याच्या शेंगा चा झुणका कृती बद्दल

झुणक्या चा एक आणखी एक प्रकार आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. 2-3 शेवग्याच्या शेंगा
  2. 1 वाटी बेसन पीठ
  3. 1 चमचा लाल तिखट किंवा हिरवी मिरची
  4. 1-2 बारीक चिरलेला कांदा
  5. चवी पुरते मीठ
  6. 1/4 टि स्पून हळद
  7. 1 वाटी पाणी

सूचना

  1. शेवग्याच्या शेंगा चे तूकडे करुन कुकर मध्ये थोडे पाणी, हळद व मीठ घालून शीट्या काढून घ्या. 1-2 शीट्या..
  2. कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून ब्राऊन होईल तोपर्यंत परतून घ्या.
  3. त्यात शेंगा शीजवलेल पाणी घालावे व त्यात लाल तिखट, हळद व चवीला मीठ घालून एकत्र करावे.
  4. एक उकळी आली की त्यात बेसन पीठ घालून एकत्र करावे व झाकण ठेवून वाफ काढावी. त्यात शीजवलेल्या शेंगा घालून एकत्र करावे व परत एकदा वाफ आणावी.
  5. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सवँ करावे गरम गरम भाकरी बरोबर..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर