Photo of AALNI by Priyanka Gend at BetterButter
1201
0
0.0(0)
0

आळणी

Sep-16-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आळणी कृती बद्दल

आळणी हे लहान मुलांना करून पाजतात खूप गुणकारी असत3

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • हॉट ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. तूर डाळ 1वाटी
  2. चना डाळ 1वाटी
  3. मूग डाळ 1 वाटी
  4. तेल
  5. मीठ

सूचना

  1. सगळ्या दाली एकत्र करा
  2. नंतर त्याला तेल लावून 10 मिन ठेवा
  3. नंतर त्यांचा भरड करून घ्या
  4. खूप पाणी उकळत ठेवा
  5. त्यात मीठ घाला व दाली टाका
  6. नंतर 20 मिन शिजून घ्या
  7. नंतर जर आत मध्ये डाळी चुरा
  8. व गाळून घ्या
  9. गाळलेले पाणी म्हणजे आळणी
  10. हे लहान मुलांना पियायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर