Photo of PEDHE by Priyanka Gend at BetterButter
1324
3
0.0(0)
0

पेढे

Sep-17-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पेढे कृती बद्दल

Pedhe

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 1

  1. दूध 1 कप
  2. मावा 2 वाट्या
  3. साखर 2 वाट्या
  4. फूड कलर पिवळा

सूचना

  1. दूध तापत ठेवा
  2. त्यात मावा घाला व मिक्स करा
  3. नंतर साखर घाला
  4. चांगलं एकजीव करा
  5. व नंतर गोळा बनुन घ्या
  6. व नंतर पेढे वळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर