BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / God shira

Photo of Sweet halava by mukta agade at BetterButter
0
3
0(0)
0

God shira

Sep-17-2018
mukta agade
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

God shira कृती बद्दल

Zatpt aani mast prasadasathi padarth

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 पाव रवा
  2. 3 चमच तूप / डालडा / तेल
  3. 1 वाटी साखर
  4. 2 विलायची पूड
  5. 1/2 वाटी खोबरा किस आवडीनुसार
  6. आवडीप्रमाणे सुखा मेवा
  7. 2 वाटी गरम पाणी

सूचना

  1. रवा चालून घ्या.
  2. रवा तुपात खमंग भाजून घ्या.
  3. त्यात साखर, वेलचीपूड घालून छान परतून घ्या.
  4. गरम पाणी घालून छान ढवळा.
  5. 2 मिनिट वाफ काढून वरून सुखा मेवा आणि खोबरा किस घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर