Photo of SUNTHVDA by Aditi Bhave at BetterButter
881
2
0.0(0)
0

सुंठवडा

Sep-17-2018
Aditi Bhave
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुंठवडा कृती बद्दल

गोकुळाष्टमी, दत्तजयंती साठी लागणारा पारंपरिक सुंठवडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 10

  1. किसलेले सुके खोबरे - 1 वाटी
  2. साखर - पाऊण वाटी
  3. सुंठ पावडर - 2 मोठे चमचे

सूचना

  1. सुके खोबरे किसून घ्यावे.
  2. खोबरे भाजून घ्यावे
  3. साखर मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावी.
  4. खोबरे, पिठीसाखर, सुंठ पावडर एकत्र करून घ्यावे.
  5. सुंठवडा तयार.
  6. जन्माष्टमी, दत्त जयंतीला दिला जाणारा देवाचा प्रसाद.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर