मुख्यपृष्ठ / पाककृती / Kaju watermelon burfi

Photo of Kaju watermelon burfi by Teju Auti at BetterButter
0
9
5(1)
0

Kaju watermelon burfi

Sep-17-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • फेस्टिव्ह फन
 • व्हेज
 • मध्यम
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • ब्लेंडींग
 • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

 1. १ कप काजू पावडर
 2. १/२ कप साखर
 3. १/४ का पाणी
 4. हिरवा, लाल खायचा रंग
 5. काऴे तीळ
 6. तूप १ चमचा

सूचना

 1. एका कढईत पाणी व साखर घ्यावी व सतत ढवळावी. त्याचा एकतारी पाक करून घ्यावा.
 2. काजू पावडरमध्ये घालावी.चांगले मिक्स करावे कडक होईपर्यंत मिश्रण शिजवावे.मिश्रण घट्ट झाल पाहीजे.
 3. प्लेटमध्ये घ्या शिजवल्यानंतर ते तूप घालून चांगले मळावे.मिश्रण थंड झाले की, त्यात तूप टाकून मऊसर आणि मऊ होईपर्यंत मळून घ्यावे.
 4. ते तीन भागांत विभागून घ्या. एक भाग घ्या आणि त्यामध्ये लाल खायचा रंग आणि काही तीळ टरबूज बियासारखे घाला.
 5. एका भागात हिरवा रंग घालावा.व एक भाग सफेदच ठेवावा.
 6. पहिले सफेद भाग थापून घ्यावा. तयात लाल भाग घेवून गेल अाकार द्यावा. व वरती हिरव्या रंगाचा भाग थापून बाहेरून पूर्ण लावून घ्यावा.
 7. १० मिनट गोळे तसेच ठेवून मग गोळ्याना ४ भागामधे कट द्यावा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Suraksha Pargaonkar
Sep-20-2018
Suraksha Pargaonkar   Sep-20-2018

Mast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर