मुख्यपृष्ठ / पाककृती / प्रसादाचा शिरा

Photo of Prasadacha sheera by Chhaya Chatterjee at BetterButter
827
4
0.0(0)
0

प्रसादाचा शिरा

Sep-17-2018
Chhaya Chatterjee
15 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

प्रसादाचा शिरा कृती बद्दल

शिरा कोणत्याही प्रकारची पूजेसाठी केला जातो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • मेन डिश
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. रवा 1 वाटी
  2. साखर 1 वाटी
  3. तूप 1 वाटी
  4. दूध 1 वाटी
  5. पाणी 1 वाटी
  6. वेलची पावडर 1/2 टीस्पून
  7. मनुका, काजू आपल्या आवडीप्रमाणे
  8. पिवळा रंग 1/4 टीस्पून

सूचना

  1. प्रथम एका पातेल्यात 1 वाटी दूध व 1 वाटी पाणी गरम करण्यास ठेवणे.
  2. एका कढईत 1 वाटी तूप गरम करून त्यात 1 वाटी रवा घालून मंद आचेवर भाजून घेणे. रवा हलका भाजत आल्यावर त्यात सूका मेवा घालून परतणै. त्यात पिवळा रंग घालणे.
  3. नंतर त्यात गरम दूध व पाणी घालावे.
  4. एकत्रित करून त्यात साखर आणि वेलची पावडर घालून 5 मि.झाकून ठेवणे
  5. 5 मि. नंतर शिरा तयार. वरून आपल्या आवडीनुसार सजावट करणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर