539
3
2.0(0)
0

Coconut laddu

Sep-17-2018
mukta agade
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 कप खवलेला ताजा नारळ
  2. 1/2 कप साखर
  3. 1/2 कप दूध
  4. 1/2 टीस्पून वेलचीपूड
  5. 2 टीस्पून बदाम काप
  6. 1 चमचा तूप ( लाळू वळण्यासाठी )

सूचना

  1. एका पातेल्यात खवलेला नारळ आणि दूध एकत्र करावे.
  2. मध्यम आचेवर उकळत ठेवावे.
  3. घट्टसर होतं आले कि साखर घालावी.
  4. पातेल्याच्या तळाला नारळ चिकटू नये म्हणून सतत ढवळत राहावे.
  5. वेलचीपूड आणि बदाम काप घालावे.
  6. मिश्रण घट्ट झाले कि ग्यास बंद करून पातेले उतरवावे.
  7. मिश्रण थोडे कोमटसर झाले कि तुपाचा हात घेऊन लाळू वळावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर