मुख्यपृष्ठ / पाककृती / सांजाच्या पोळ्या

Photo of SANJACHYA polya by Samiksha Mahadik at BetterButter
2403
1
0.0(0)
0

सांजाच्या पोळ्या

Sep-17-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सांजाच्या पोळ्या कृती बद्दल

नैवेद्य

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप कणिक
  2. 1 कप रवा
  3. 1 कप गूळ
  4. पाणी
  5. मीठ
  6. साजुक तूप
  7. वेलची पूड

सूचना

  1. प्रथम मीठ घालून कणिक मळुन घ्या
  2. सांजा तयार करण्यासाठी एका कढईत तूप गरम करून त्यात रवा किंचित मीठ घालून सोनेरी रंगावर भाजून घ्या
  3. भाजलेला रवा प्लेटमध्ये काढून घ्या. आता त्याच कढईमध्ये दीड कप पाणी घेऊन त्यात गूळ घालून विरघळून घ्या
  4. मग त्यात रवा घालून छान मिक्स करून घ्या
  5. रवा 5 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्या मग प्लेटमध्ये काढून थंड करून घ्या
  6. थंड झालेला रवा मळुन घ्या सांजा तयार
  7. मग कणकेची पारी करून त्यात सांजा भरा व पुरणपोळी प्रमाणे लाटून घ्या
  8. तव्यावर साजुक तूप घालून खमंग भाजून घ्या सांजाची पोळी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर