मुख्यपृष्ठ / पाककृती / चणा डाळीची खीर / पायसम

Photo of Chana Dal Kheer by Sanika SN at BetterButter
711
4
0.0(0)
0

चणा डाळीची खीर / पायसम

Sep-17-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चणा डाळीची खीर / पायसम कृती बद्दल

दाक्षिणात्य खिरीचा प्रकार. गुळ, नारळाचे दूध यांच्या स्वादाने अधिक चविष्ट लागते.

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • साऊथ इंडियन
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी चणा डाळ धुवून कुकरला शिजवून घेणे 
  2. १ वाटी किसलेला गुळ (आवडीप्रमाणे कमी - जास्त) 
  3. दीड वाट्या नारळाचे घट्ट दूध
  4. १ टीस्पून वेलचीपूड 
  5. १ टीस्पून तूप
  6. काजू

सूचना

  1. साहित्य
  2. एका पॅनमध्ये शिजवलेली चण्याची डाळ व गुळ एकत्र करून घेणे. 
  3. गुळ वितळला की त्यात नारळाचे दूध घालणे व सतत ढवळणे. 
  4. मिश्रण उकळू लागले की त्यात १ टीस्पून तुपात परतलेले काजू घालणे. 
  5. वेलचीपूड घालून चांगले मिक्स करून ३-४ मिनिटे शिजवावे.
  6. कोलाज फोटोचा दुसरा भाग
  7. ही खीर / पायसम तुम्ही थंड किंवा गरम सर्व्ह करु शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर