Photo of Pavte bhat by Vidya Gurav at BetterButter
891
3
0.0(0)
0

पावटे भात

Sep-17-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पावटे भात कृती बद्दल

भिजवलेले पावटे घालून केलेला मसाले भात

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1वाटी तांदूळ कोणतेही
  2. भिजवलेले पावटे
  3. हिरवा मसाला
  4. बिर्याणी मसाला
  5. टोमॅटो
  6. सिमला मिरची
  7. बटाटा
  8. कांदा
  9. कढीपत्ता
  10. तेल, तूप, मीठ
  11. पाणी
  12. तिखट मसाला
  13. काजू पेस्ट
  14. चीज

सूचना

  1. प्रथम तांदूळ धुऊन. कुकर मध्ये तेल टाकून कढीपत्ता, चिरलेला कांदा त्यात घालून परतावे. मग टोमॅटो, हिरवा मसाला, तिखट मसाला, गरम मसाला, बिर्याणी मसाला घालून चांगले तेल सुटे पर्यंत परतून कापलेली सिमला मिरची, बटाटा, तांदूळ, पावटे घालून चांगले परतावे
  2. नन्तर पाणी घालून, वरुन थोडे परत सर्व मसाले,काजू पेस्ट, मीठ, घालून ढवळावे झाकण लावून 4 शिट्या कराव्यात.
  3. कुकर थंड झाल्यावर डिशमध्ये खाण्यासाठी द्यावा. वरुण थोडे चीज किसून घालावे.
  4. आणि शेजवान चटणी,, लोणचं, पापड याबरोबर खाण्यासाठी द्यावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर