Photo of Puranpoli by Teju Auti at BetterButter
974
2
0.0(0)
0

पुरणपोळी

Sep-18-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरणपोळी कृती बद्दल

सत्यनारायणाचा नैवेद्य पुरणपोळी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. हरभरा डाळ चणा डाळ १ वाटी
  2. किसलेला गुळ १ वाटी
  3. वेलदोडा पुड १ टीस्पुन
  4. जायफळ पुड १/४ टीस्पुन
  5. मैदा १/२ वाटी
  6. गव्हाचे पीठ १/२ वाटी
  7. मीठ चवीनुसार, तेल, तुप

सूचना

  1. चणाडाळ कूकर मध्ये ६ शिट्ट्या लावून शिजवून घ्या ,कूकर थंड झाला कि डाळ चाळणीवर निथळत ठेवा.
  2. गॅस वरील पातेल्यात उकडलेली चणाडाळ व चिरलेला गूळ घाला . उलथन्याने ढवळत रहा गूळ वितळून त्यातले पाणी आटून मिश्रण इतके एकजीव होऊ दया कि त्याचा गोळा झाला पाहिजे.
  3. त्यात सुंठ पूड आणि वेलची जायफळ पूड टाकून मिश्रण ढवळा. मिश्रण थोडे गार झाले कि पुरण यंत्राला बारीक जाळी लावून त्यातून काढा .
  4. गव्हाच्या मैद्याच्या पिठात २ चमचे गरम तेल घालावे ,मीठ घालावे व पीठ चांगले माळून घ्यावे .
  5. पिठाचा गोळा घ्यावा व पिठाची वाटी करावी आणि त्यात पुरण भरून त्याचा गोळा करावा . तो गोळा मैदयाच्या पिठीवर अलगत लाटावी .तव्यावर दोन्ही बाजूने खरपूस भाजावी ,त्याला तूप सोडावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर