Photo of Kaju apple by Sapna Asawa Kabra at BetterButter
929
2
0.0(0)
0

काजू अॅपल

Sep-18-2018
Sapna Asawa Kabra
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काजू अॅपल कृती बद्दल

गोड पदार्थ

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. काजू पावडर 1 वाटी
  2. साखर 3/4 वाटी
  3. पाणी 1/4 वाटी
  4. लाल रंग
  5. लवंग सजावटी साठी

सूचना

  1. प्रथम एका कढईत साखर व पाणी घालून चाचणी करायला ठेवा।
  2. एक तार चाचणी तयार करून त्यात काजू पावडर घालून चांगले एकजीव करून घ्या
  3. लगेच एका डिश मध्ये काढून घ्या व थोडे गार होऊ द्या
  4. तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे करून अॅपल च्या आकाराचे शेप करून घ्यावे
  5. वरून लवंग लावावे व लाल रंग ब्रश च्या मदतीने अॅपल ला द्यावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर