Photo of Paan sondesh by seema Nadkarni at BetterButter
585
3
0.0(0)
0

पान संदेश

Sep-18-2018
seema Nadkarni
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पान संदेश कृती बद्दल

संदेश एक बंगाली मिठाई आहे..

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • वेस्ट  बंगाल
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 वाटी मलाई पनीर (घरी बनलेल घ्या)
  2. 1/4 कप पीठी साखर
  3. 1 चमचा पान फ्लेवर स्काॅश
  4. 1 चमचा बडीशेप, बारीक सूपारी, व गूलकंद

सूचना

  1. एका बाउल मध्ये पनीर हातानी मळून घ्यावे.
  2. त्यात पान सीरप घालावे. .
  3. थोडे मळून त्यात थोडी साखर व बडीशेप व गोळ्या घालून एकत्र करावे
  4. सगळे जिन्नस एकत्र करून घ्यावे
  5. गॅस वर ठेवल्या नंतर जास्त गरम न होवू देता लगेच गॅस बंद करून खाली उतरून त्याचे लाडू करावे किंवा तुम्हाला आवडेल तो आकार द्यावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर