मुख्यपृष्ठ / पाककृती / तांदळाची बदाम फिरनी

Photo of Rice almond pudding by Teju Auti at BetterButter
526
4
0.0(0)
0

तांदळाची बदाम फिरनी

Sep-18-2018
Teju Auti
30 मिनिटे
तयारीची वेळ
240 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तांदळाची बदाम फिरनी कृती बद्दल

Sweet desert

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • फ्रिजिंग
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पाऊण लिटर दुध
  2. १/३ कप बासमती तांदुळ
  3. १/२ कप साखर
  4. ८ बदाम भरड
  5. १ टीस्पून वेलची पावडर
  6. १ टीस्पून जाय़फळ पावडर
  7. सजावटीसाठी बदाम

सूचना

  1. तांदुळ धुवून निथळून १/२ तास भिजत ठेवा. व भिजवलेले तांदुळ भरडसर वाटून घ्यावे.
  2. कढईत दूध , साखर व तांदळाचा रवा घेवून सतत हलवत रहा. १५ मिनट जोपर्यंत मिश्रण आटून व रवा शिजेल तोपर्यंत हलवावे. त्यानतर वेलची, बदाम भरड वजायफळ पावडर टाकावी व १मिनिट उकळावे .
  3. गँस बंद करून बाऊल मधे काढावे. व फ्रिज मधे ३-४ तास ठेवावे
  4. सर्व्ह करताना बदाम घालून द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर