मुख्यपृष्ठ / पाककृती / गोडाचा सांजा

Photo of Cracked / Broken Wheat / Dalia Sheera by Sanika SN at BetterButter
302
3
0(0)
0

गोडाचा सांजा

Sep-18-2018
Sanika SN
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोडाचा सांजा कृती बद्दल

पौष्टिक व रूचकर शिरा

रेसपी टैग

  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी लापशी रवा (दलिया )
  2. १ वाटी चिरलेला गुळ (साधारण एवढा लागतो, तरी आवडीप्रमाणे कमी-जास्त करणे)
  3. १ वाटी दूध
  4. १ वाटी पाणी
  5. १/२ वाटी खवलेला ओला नारळ ( आवडीप्रमाणे कमी-जास्त करणे)
  6. २-३ टेस्पून साजूक तूप
  7. १/२ टीस्पून वेलचीपूड
  8. काजु, बदामाचे काप, बेदाणे

सूचना

  1. साहित्य
  2. प्रथम एका कढईमध्ये तूप गरम करून लापशी रवा मंद आचेवर सोनेरी रंगावर परतून घ्या.
  3. दुसर्‍या भांड्यात दूध व पाणी एकत्र करुन त्यात परतलेला रवा घालून प्रेशर कुकर ला ३-४ शिट्ट्या काढून शिजवून घ्या.
  4. कढईत शिजवलेला लापशी रवा व गुळ एकत्र करा व मंद आचेवर गुळ विरघळेपर्यंत परतून घ्या.
  5. आता त्यात सुका-मेवा व ओला नारळ घालून सगळे एकत्र करा. सतत परता कारण गुळामुळे सांजा लागू शकतो.
  6. वेलचीपूड घाला आणी एकत्र करा. आवडत असल्यास वरुन साजूक तूप सोडा.
  7. गरमा-गरम गोडाचा सांजा खायला सुरु करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर