मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या खोबर्याची साटोरी

Photo of Olya khobryachi satori by Chayya Bari at BetterButter
767
6
0.0(0)
0

ओल्या खोबर्याची साटोरी

Sep-19-2018
Chayya Bari
1200 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या खोबर्याची साटोरी कृती बद्दल

सा टोरी हा विदर्भातील प्रकार.सुखे खोबरे किसून पिठीसाखर,वेलदोडे पूड व आवडीप्रमाणे सुका मेवा घालून सारण बनवितात.मी ओल्या खोबऱ्याची साटोरी बनविली आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. नारळाचा चव 1 मोठं वाटी
  2. साखर पावून वाटी
  3. वेलदोडे जायफळ पूड 1 चमचा
  4. काजूचे तुकडे किंवा आवडीप्रमाणे dryfruits तुकडे
  5. तूप तळण्यासाठी
  6. मैदा 1 मोठे वाटे
  7. मीठ चिमूटभर
  8. 2चमचे गरम तेल मोहन
  9. दूध 1/2 कप

सूचना

  1. प्रथम ओलेखोब्रे,1 चमचा tupavar परतावे मग साखर,वेलदोडे जायफळ पूड व Dryfruit तुकडे घालून मिक्स करावे मिश्रण घट्ट होवू लागले की उतरून घ्यावे व गार करावे सरण तयार
  2. मग मैद्यात गरम तेल चिमूटभर मीठ घालून मिक्स करावे व दुधात थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळवेत
  3. पारी लाटून सारण भरावे व कडा नीट बंद कराव्यात सर्व साटोरी भरून घ्यावे
  4. तूप तापवून त्यात साटोरी तळावी पलटी केल्यावर मंद गॅसवर दोन्ही कडून खरपूस तळावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर