मुख्यपृष्ठ / पाककृती / सुकामेवा लाडू

Photo of Dryfruit ladoo by Teju Auti at BetterButter
693
5
0.0(0)
0

सुकामेवा लाडू

Sep-19-2018
Teju Auti
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुकामेवा लाडू कृती बद्दल

Sweet for bappa

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी सुक खोबर किसलेल
  2. १ वाटी गव्हाचे पीठ भाजलेल
  3. १ वाटी बदाम पावडर
  4. १ वाटी पीठीसाखर
  5. १ वाटी खारीक पावडर
  6. १ टी वेलची पूड
  7. १/२ वाटी डिंक तळलेले
  8. १ वाटी तूप

सूचना

  1. एका कढईत तूप घेवून त्यात डिंक तळून बारीक वाटून घ्या.
  2. बाऊल मधे सर्व साहित्य एकञ करून घ्यावे व गरम तूप टाकून मिश्रण एकजीव करावे.
  3. थोड थंड झाल्यावर लाडू वळायला घ्यावेत.
  4. तयार आहे बापाचा नैवेद्य.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर