मुख्यपृष्ठ / पाककृती / गोडसर रताळी काचऱ्या.

Photo of Sweet potato by Priyanka Shinde at BetterButter
803
0
0.0(0)
0

गोडसर रताळी काचऱ्या.

Sep-19-2018
Priyanka Shinde
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोडसर रताळी काचऱ्या. कृती बद्दल

खुप सोपी ,पटकन होणारी आणि स्वस्त आणि चवीष्ट.सर्वांना महिती असणारी पण कोणीही त्याकडे प्रसादाचा पदार्थ म्हणून कधी पाहिले नाही असं हा पदार्थ.

रेसपी टैग

  • सोपी
  • फेस्टिव
  • गुजरात
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 10

  1. ४ मोठी रताळी लालसर अशी.
  2. अर्धी वाटी तूप
  3. अर्धी वाटी साखर.

सूचना

  1. प्रथम रताळी स्वच्छ धुवून घ्यावीत
  2. नंतर कुकर मध्ये रताळी घालून २ च शिट्ट्या करून घेणे.
  3. कुकर गार झाला की रताळी बाहेर काढून त्यावरचा साल काढून घेणे.
  4. नंतर त्याचे गोलसर ( अळू वडी ला काप करतो तसे) काप करून घेणे.
  5. नंतर नॉन स्टिक भांडे gas वरती ठेऊन त्यामध्ये तूप घालणे.
  6. नंतर त्यावरती रतलीचे काप घालून परतून घेणे.
  7. नंतर त्यावरती बारीक केलेली साखर भुरभुरून अगदी १ मिनिट च गॅस चालू ठेऊन बंद करणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर