मुख्यपृष्ठ / पाककृती / थाबडी पेढा

Photo of Thabadi by seema Nadkarni at BetterButter
696
1
0.0(0)
0

थाबडी पेढा

Sep-19-2018
seema Nadkarni
35 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

थाबडी पेढा कृती बद्दल

ही पाक कृती गुजरात येथे सौराष्ट्र भागातील मिठाई बनवली जाते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • गुजरात
  • स्टर फ्रायिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. 1/2 लीटर दूध
  2. 1/4 कप साखर
  3. 2 चमचा तूप
  4. 2 चमचा लिंबाचा रस
  5. 1 चमचा लिक्विड ग्लुकोज
  6. 1 चमचा वेलची पावडर
  7. पिस्ता चे तूकडे सजावट साठी.

सूचना

  1. सौ प्रथम पेन मध्ये दुध आणि तुप एकत्र करून मिडियम गॅस वर ठेवावे.
  2. एका सेपरेट पेन मध्ये साखर घालून बारीक गॅसवर ठेवावे.. जो पर्यंत हलक्या ब्राऊन केरॅमल होईल तोपर्यंत सतत हलवत राहावे.
  3. दुध आणि तुपा च्या मिश्रणात लिंबाचा रस घालून दूध फाडून घ्या.
  4. वरील केरॅमल झालेली साखर दुधाच्या मिश्रणात घालून एकत्र करावे.
  5. सतत ढवळत रहावे म्हणजे खाली लागेल नाही. मिश्रण एकजीव झाले की त्यात लिक्विड ग्लुकोज घालून एकत्र करावे.
  6. थोड्या वेळ हलवून खाली उतरून थोडे थंड करून पेढ्यांचा आकार करून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर