मुख्यपृष्ठ / पाककृती / शिरा (सत्यनारायण प्रसाद)

Photo of Sooji halwa by Manisha Khatavkar at BetterButter
500
0
0.0(0)
0

शिरा (सत्यनारायण प्रसाद)

Sep-19-2018
Manisha Khatavkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिरा (सत्यनारायण प्रसाद) कृती बद्दल

सत्यनारायणाच्या पूजेला शिरायचं खूप महत्त्व आहे शिरा आपण रोजच्या जीवनातही वापरतो मधल्या वेळेतही मुला खातात ही पण टाईम फेवरेट रेसिपी आहे. ही रेसिपी फार सोपी आणि पटकन होणारी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १/२ कप बारीक रवा
  2. १/२ कप साखर
  3. १/२ कप साजूक तूप
  4.  १ १/२ कप दुध
  5. १/४ कप पिकलेलं केळं, चिरून
  6. १/२ कप पाणी
  7. १ टीस्पून बदामाचे कप
  8. २ टीस्पून बेदाणे
  9. १/४ टीस्पून वेलचीपूड
  10. चिमुटभर केशर

सूचना

  1. कढईत तूप गरम करा. त्यात रवा घालून गोल्डन ब्राऊन होई पर्यंत भाजून घ्या.
  2. रव्याचा  छान वास सुटला कि, त्यात केळं घाला आणि परता.
  3. एकीकडे दुध आणि पाणी एकत्र करून उकळायला ठेवा.
  4. रव्यात बदामाचे कप,बेदाणे,वेलची पूड आणि केशर घालून परता.
  5. उकळते दुध-पाणी घाला आणि ५ मिनिटे झाकून ठेवा. रवा शिजून फुलून येईल.
  6. त्यात साखर घालून नीट मिक्स करा. झाकण ठेवा. वाफेवर साखर विरघळली कि, थोड्यावेळानी आपला शिरा तयार होईल
  7.  गॅस बंद करा. थोड्यावेळानी शिरा सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर