मुख्यपृष्ठ / पाककृती / कराह प्रसाद

Photo of Karah prasad by seema Nadkarni at BetterButter
600
1
0.0(0)
0

कराह प्रसाद

Sep-19-2018
seema Nadkarni
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कराह प्रसाद कृती बद्दल

हा प्रसाद गुरूद्वारा मध्ये बनवला जातो..

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • पंजाबी
  • स्टर फ्रायिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप गव्हाचे पीठ
  2. 1 कप तूप
  3. 1 कप साखर
  4. 2 कप पाणी
  5. 1/4 कप ड्राय फ्रूट चे भरड

सूचना

  1. सौ प्रथम एका भांड्यात पाणी व साखर एकत्र करून गॅसवर ठेवून उकळी आणावी.
  2. दूसरया नॉनस्टिक कढईत तूप गरम करून त्यात पीठ भाजायला ठेवावे.
  3. खमंग भाजून झाल्यावर त्यात एका हाताने साखरेचे मिश्रण घालून एकत्र करत रहावे जो पर्यंत तूप सुटायला आले की गॅस बंद करावा.
  4. त्यात ड्राय फ्रूट चे भरड घालून गरम गरम सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर