BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कढी मुगपकोडे

Photo of Kadhi Mungpakode by Vaishali Joshi at BetterButter
1
2
0(0)
0

कढी मुगपकोडे

Sep-19-2018
Vaishali Joshi
4 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कढी मुगपकोडे कृती बद्दल

कढी नेहेमी सारखीच फक्त यात मी मुगाच्या डाळी चे खुपच छोटे छोटे पकोडे करून घातले आहेत . ह्याचे वैशिष्ठ म्हणजे हे पकोड़े कढीमधे गरम असतानाच टाकले आणि कितीही वेळाने ती कढी पुन्हा गरम केलि तरी यातील पकोड़े नरम पडत नाहीत ते तसेच क्रंची रहातात

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • अकंपनीमेंट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. मग डाळ १/२ कप
 2. आंबट दही १ १/२ कप किंवा ताक आवडीनुसार
 3. बेसन १ चमचा
 4. तेल
 5. मोहोरी
 6. जीरे
 7. हळद
 8. हिंग
 9. मेथी दाणे ८-१०
 10. मीठ
 11. करीपत्ता
 12. हिरव्या मिरच्या २

सूचना

 1. मूग डाळ ३-४ तास भिजत घालून ठेवा नंतर बाहेर काढून मिक्सर मधे खरबरीत वाटुन घ्या आणि त्यात मीठ व् हिंग घालून फेटून घ्या .
 2. दही किंवा ताक़ घेवुन त्यात बेसन टाकुन घोळून ठेवा
 3. गैस वर पातेल्यात थोड तेल टाका ते तापल्यावर मोहोरी , जीर , मेथी , हिंग टाकुन मिरच्या आणि करी पत्ता घाला . हळद किंचित टाकुन घुसळून ठेवलेले दही टाकुन आवडीनुसार पाणी टाका मीठ आणि कोथिंबीर घाला . कढी झाल्यावर गैस बंद करा
 4. गैस वर कढईत तेल टाकुन गरम झाल्यावर अगदी छोटे छोटे पकोड़े तळा , पाहिले अर्धवट कच्चे तळा आणि थंड होउ द्या पुन्हा गरम तेलात कुरकुरीत तळा .बाहेर काढून कढीत घाला .
 5. तयार पानात वाढायला कढी मूगपकोडा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर