मुख्यपृष्ठ / पाककृती / बीट ड्राय फ्रुटस मोदक.

Photo of Bit dry fruit modak. by Anita Bhawari at BetterButter
635
1
0.0(0)
0

बीट ड्राय फ्रुटस मोदक.

Sep-19-2018
Anita Bhawari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीट ड्राय फ्रुटस मोदक. कृती बद्दल

काही नाही

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. बीट
  2. साखर
  3. मिल्क पावडर
  4. तुप
  5. वेलची पावडर
  6. काजु बदाम पावडर
  7. खसखस
  8. चंदेरी गोळ्या

सूचना

  1. बीट साल काढून टाकुन किसुन घ्या
  2. पॅनमध्ये तुप टाकून किसलेले बीट घाला
  3. तुपात चांगले परतून घ्या साखर घालावी
  4. चांगला मिक्स करून घ्यावेत पाणी आटोसतर हलवत रहा मिल्क पावडर घाला
  5. मिक्स करून घ्यावेत पॅनमध्ये गोळा तयार झाला की गॅस बंद करावा वेलची पावडर व काजू बदाम पावडर घाला
  6. मिश्रण थंड झाल्यावर मोदक साचा मध्ये घालून मोदकाचा आकार द्यावा
  7. सगळ्या मोदकाच्या वरती खसखस भुरभुराव व चंदेरी गोळ्या लावून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर