मुख्यपृष्ठ / पाककृती / खवा कलाकंद

Photo of Khava kalakand by Chayya Bari at BetterButter
1198
4
0.0(0)
0

खवा कलाकंद

Sep-20-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खवा कलाकंद कृती बद्दल

खव्यापासून अनेक पदार्थ बनतात त्यापैकीच हा एक

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 2

  1. खवा 1 वाटी
  2. Dryfruits आवडीप्रमाणे
  3. पिठीसाखर 1/4 वाटी
  4. चारोळी 1 चमचा
  5. वेलदोडे जायफळ पूड 1 चमचा

सूचना

  1. खवा प्रथम मंद आचेवर परतून घ्यावा
  2. छान मऊ झाला की उतरून घ्यावा कोमट असताना पिठीसाखर dryfruits,वेलदोडे जायफळ पूड मिक्स करावी
  3. प्लेट मध्ये काढून सेट करावे वरुन चारोळी घालावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर