Photo of Chirote by Bharti Kharote at BetterButter
1094
6
0.0(0)
0

चिरोटे

Sep-20-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिरोटे कृती बद्दल

गौरी गणपती च्या प्रसादासाठी बनविले जातात चिरोटे. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 8

  1. तीन वाटी मैदा
  2. एक वाटी तूप
  3. एक वाटी पिठी साखर
  4. चिमूटभर मीठ
  5. तीन वाटी दूध
  6. रेड आणि ग्रीन फूड कलर एक चमचा
  7. तळण्यासाठी तेल. ...
  8. एक चमचा काॅरन फलोवर साठा बनवण्यासाठी

सूचना

  1. एका वाडग्यात मैदा घ्या त्यात मीठ तूप घालून चोळून घ्या. .आता मैदा तीन भागात विभागा ..
  2. एका रेड फूड कलर आणि दूध घालून गोळा मळून घ्या. .
  3. दूसरया मध्ये ग्रीन फूड कलर घालून दूध घालून मळून घ्या.
  4. तिसरा तसाच दूध घालून मळून घ्या. .
  5. आता 20 मी..झाकूण ठेवा. .
  6. छान मऊसूत गोळा तयार होतो..
  7. आता पोळ्या लाटून घ्या. .
  8. पांढरी पोळी खाली तिच्या वर साठा लावून घ्या. .त्या वर ग्रीन पोळी ठेवा. .साठा लावून घ्या. .परत त्या वर रेड पोळी ठेवा. ...
  9. आता या तिन्ही पोळी ची गुंडाळी करा...रोल तयार करून चाकूने कापून घ्या. ..
  10. थोडे लाटून पारी तयार करा..
  11. गॅस वर कढाई ठेवा त्यात तेल तापत ठेवा. ..त्यात एक एक पारी सोडून तळून घ्या. ..
  12. खरपूस तळून घ्या.
  13. लगेचच पीठी साखर पेरा. .
  14. बाप्पा पूढे प्रसाद ठेवा. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर