खवा मोदक | Khavyache Modak Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  20th Sep 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Khavyache Modak by Bharti Kharote at BetterButter
खवा मोदकby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  22

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

3

0

खवा मोदक recipe

खवा मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khavyache Modak Recipe in Marathi )

 • तळण्यासाठी तेल. ..
 • एक चमचा ड्रायफ्रुटस चे तुकडे
 • अर्धी वाटी खवा
 • एक चमचा तूप
 • एक चमचा वेलची पूड
 • अर्धी वाटी पीठी साखर
 • सारणासाठी .......एक वाटी नारळाचा चव
 • रेड आणि ग्रीन फूड कलर एक चमचा
 • एक चमचा तूप
 • किंचित मीठ
 • आवश्यकतेनुसार पाणि
 • एक वाटी दूध
 • कव्हर साठी. .....एक वाटी मैदा

खवा मोदक | How to make Khavyache Modak Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात मैदा घेऊन रेड आणि ग्रीन फूड कलर त्यात मीठ दूध तूप आणि आवश्यकतेनुसार पाणि घालून घट्ट गोळा मळून ठेवा...
 2. 15/20 मी..झाकून ठेवा. .मऊ होण्या साठी
 3. तोपर्यंत सारण बनवून घ्या. ..
 4. एका पॅन मध्ये तूप टाकून त्यात खवा तपकिरी होईपर्यंत परतून घ्या. .
 5. त्या वर नारळाचा चव घाला. .तो पण चांगल मिक्स करून परतून घ्या. .आता वेलची पूड आणी ड्रायफ्रूटस घालून मिक्स करा. .
 6. गॅस बंद करा पिठी साखर घालून चांगल हलवा. .थंड होण्या साठी ठेवून द्या. .
 7. तोपर्यंत पारया लाटून घ्या. ..
 8. त्यात सारण भरून पाकळीचे मोदक बनवून मंद आचे वर तळून घ्या. ..
 9. बाप्पा पूढे प्रसाद ठेवा. ..

My Tip:

मैदा ऐवजी गव्हाचे पीठ वापरू शकता. .

Reviews for Khavyache Modak Recipe in Marathi (0)