Photo of Basundi by Ujwala Surwade at BetterButter
1393
2
0.0(0)
0

बासुंदी

Sep-20-2018
Ujwala Surwade
5 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बासुंदी कृती बद्दल

खास करून कोजागिरी पौर्णिमेला केला जाणारा पदार्थ. एरव्ही सुद्धा करतात. पण खास आकर्षण कोजागिरी ला असते.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. दूध 3लिटर
  2. साखर 300ग्रँम (मोठी दीड वाटी )
  3. काजू
  4. बदाम
  5. वेलचीपूड
  6. इत्यादी
  7. जायफळ

सूचना

  1. पातेल्यात स्लो गँसवर दूध तापत ठेवा
  2. दूध तापले की साखर टाकून ढवळत राहावे
  3. साखर विरघळल्यावर पातेल्यात चमचा
  4. तसाच ठेवून आटायला ठेवा. दूध आटत
  5. आले की दूधाचा रंग बदलतो मग ५/७बदाम,
  6. काजू ५/७ मिक्सरमध्ये बारीक करून
  7. ती पावडर दूधात टाका .नंतर वेलचीपूड
  8. टाका.छानसा रंग आला की डेकोरेशन साठी
  9. पुन्हा बदाम ,काजू ,पिस्ते ओबडधोबड कुटून
  10. बासुंदी मध्ये टाका. जायफळ किसून टाका
  11. तयार झाली की गार झाल्यावर मनसोक्त
  12. चपाती सोबत आस्वाद घ्यावा कींवा
  13. मस्त वाटी कींवा ग्लासभर प्यायला घ्यावे.
  14. आमच्या कडे सोबतीला उडदाचे वडे
  15. आणि मुगाची भजी कुरडई ,पापड असा
  16. बेत असतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर