ओरो मोदक | Oro Modak Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  20th Sep 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Oro Modak by samina shaikh at BetterButter
ओरो मोदकby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

ओरो मोदक recipe

ओरो मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Oro Modak Recipe in Marathi )

 • 2 वाटी ओरियो बिस्कीट्स (मिक्सरमध्ये बारीक पुड करून )
 • अर्धी वाटी पीठी साखर
 • 3चमचे बटर
 • पाव कप दूध
 • 1पिँच मीठ
 • अर्धी वाटी खवा
 • मीक्स ड्रायफ्रुट
 • 4 चमचे मिल्क पावडर
 • 1चमचा तूप/तेल

ओरो मोदक | How to make Oro Modak Recipe in Marathi

 1. ओरियो बिस्कीट्स मधलें क्रीम काढून घ्या
 2. आता मिक्सरमधे पुड करा
 3. त्यात बटर दूध व पीठी साखर घालून गोळा तयार करून घ्या
 4. आता कढईत दूध व खवा घाला
 5. छान मीक्स झाले की मिल्क पावडर मीठ व साखर घाला
 6. ड्रायफ्रुट घाला
 7. मिश्रण थोडे घट्ट झाले की थंड होऊ द्या
 8. मोदकाच्या साच्याला तुपाने ग्रीस करून त्यात ओरियो मिश्रण व स्टफीग भरा व मोदक बनवून घ्या
 9. या प्रकारे नवीन फ्लेवर चे मोदक गणपती बप्पाला नेवेद्य म्हणून ठेवा

My Tip:

वस्तूंचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता.

Reviews for Oro Modak Recipe in Marathi (0)