मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळ सफरचंदाचा हलवा

Photo of Apple coconut halwa by Triptila KS at BetterButter
724
4
0.0(0)
0

नारळ सफरचंदाचा हलवा

Sep-21-2018
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळ सफरचंदाचा हलवा कृती बद्दल

ओल्या खोबऱ्यात सफरचंदाचा रस, साखर आणि काजू बदाम घालून हलवा तयार केला जातो

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • फेस्टिव
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. सफरचंद एक
  2. किसलेलं ओलं खोबरं एक वाटी
  3. साखर एक वाटी
  4. तूप दोन मोठे चमचे
  5. काजू बदामाचे तुकडे पाव वाटी
  6. चवीपुरतं मीठ

सूचना

  1. एका पातेल्यात तूप घालून त्यात नारळाचा कीस गरम करून घ्या
  2. खमंग वास आल्यावर त्यात सफरचंदाचा रस घाला
  3. त्यात साखर आणि काजू बदामाचे तुकडे घाला
  4. चवीपुरतं मीठ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर