मुख्यपृष्ठ / पाककृती / ऑरेंज काजु मोदक

Photo of Orange kaju Modak by Chhaya Paradhi at BetterButter
1047
3
0.0(0)
0

ऑरेंज काजु मोदक

Sep-21-2018
Chhaya Paradhi
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ऑरेंज काजु मोदक कृती बद्दल

ऑरेंज काजु मोदक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. काजु पावडर ११/२ कप
  2. मावा १/२कप
  3. साखर १/२कप
  4. ऑरेंज कलर १/४च
  5. केसर १/८च

सूचना

  1. पँन मध्ये मावा परतुन घ्या
  2. काजु मिक्सरमधुन (चालु बंद ) पध्दतीने पावडर करा
  3. भाजलेल्या माव्यात काजु पावडर टाकुन परतुन घ्या
  4. साखरेचा ऐक तारी पाक करा
  5. तयार साखरेचा पाक मावा काजुच्या मिश्रणात ओता
  6. मिश्रण परतुन घ्या
  7. ऑरेंज कलर टाका
  8. केसर टाका व मिक्स करा
  9. काजु माव्याचे मिश्रण फ्रिज मध्ये १तास ठेवा
  10. नंतर मोदकाच्या साच्यातुन मोदक करा
  11. मोदक डिश मध्ये सजावट करुन गणपती बाप्पाला पेश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर